तेजश्री प्रधानला बनवता येत नाही ‘हा’ पदार्थ

Anuradha Vipat

चर्चेत

आता तेजश्री प्रधानचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Tejashree Pradhan

प्रीमियर

नुकताच ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा ‘स्टार प्रवाह’वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला.

Tejashree Pradhan

चर्चेत

यातीलचं तेजश्री प्रधानचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Tejashree Pradhan

शत्रूबद्दल...

ज्यामध्ये तेजश्रीला बनवता न येणाऱ्या पदार्थापासून बाईचा सर्वात मोठ्या शत्रूबद्दल सांगताना दिसत आहे.

Tejashree Pradhan

पदार्थ

या व्हिडीओमध्ये सर्वात आधी तेजश्री प्रधानला विचारलं जात की, तुम्हाला कोणता पदार्थ बनवता येत नाही?

Tejashree Pradhan

मोठा शत्रू

तेव्हा तेजश्री म्हणते, चपाती. त्यानंतर विचारलं की बाईचा सर्वात मोठा शत्रू? त्यावर तेजश्री म्हणाली, माहित नाही.

Tejashree Pradhan

पुनरागमन

तेजश्रीने गेल्यावर्षी तब्बल अडीच वर्षांनी मालिकाविश्वात जोरदार पुनरागमन केलं.

Tejashree Pradhan

श्रेया बुगडे अभिनेत्री उषा नाडकर्णींविषयी काय म्हणाली...

येथे क्लिक करा