अखेर संपले तीन वर्षांचे नाते, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप

Anuradha Vipat

चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत.

Tejashwi Prakash and Karan Kundra

चिंतेचे वातावरण

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे

Tejashwi Prakash and Karan Kundra

ब्रेकअपची चर्चा

सातत्याने यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Tejashwi Prakash and Karan Kundra

चर्चा

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा आहे. 

Tejashwi Prakash and Karan Kundra

ब्रेकअप

एक महिन्यांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले आहे

Tejashwi Prakash and Karan Kundra

अफेअर

करण कुंद्रा आपल्या आयुष्यात पुढे गेला असून त्याच्या सध्याच्या मालिकेतील एका अभिनेत्रीसोबत त्याचे अफेअर सुरू असल्याचे सांगितले जात आहे

भूमिका

तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी झाला लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त

येथे क्लिक करा