Tejaswini Pandit: तेजस्विनीचं बिनसलं..फोटो शेअर करत म्हणाली..

प्रणाली मोरे

तेजस्विनी पंडीत नेहमीच सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करताना दिसते.

Tejaswini Pandit | Esakal

अलिकडे मात्र ती थोडे धीरगंभीर अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते आहे.

Tejaswini Pandit | Esakal

तिच्या फोटोंना ती देत असलेले कॅप्शन्स देखील चाहत्यांना गोंधळात टाकत आहेत.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं नुकताच एक असाच थोडासा गंभीर फोटो शेअर केला आहे.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं त्याला कॅप्शन देत लिहिलं आहे की,'पढ़ सको तो पढ़ लो…….'

Tejaswini Pandit | Esakal

आता नेमकं तेजस्विनी असं का म्हणालीय हे काही कळेना. पण फोटोवरनं तिचं काहीतरी बिनसलंय एवढं मात्र नक्की.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनी आता केवळ अभिनेत्री नाही तर निर्माती म्हणूनही नाव कमावताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit | Esakal