तेजस्विनी पंडितने केली राज ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर

Anuradha Vipat

वाढदिवस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. 

Tejaswini Pandit

खास पोस्ट

आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Tejaswini Pandit

लक्ष

तेजस्विनी पंडितच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Tejaswini Pandit

फोटो शेअर

तेजस्विनीने राज ठाकरेंबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रावरच्या प्रेमाचा.

Tejaswini Pandit

पाठिंबा

पुढे, इतका निस्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता! तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत राहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. असंही तेजस्विनीने म्हटलं आहे

Tejaswini Pandit

शुभेच्छा

तेजस्विनीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया

“राज साहेबांमध्ये बाळासाहेबांचा भास होतो” अशा अनेक प्रतिक्रिया तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर दिल्या आहेत.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

येथे क्लिक करा