तेजस्विनी पंडितने सांगितला दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा अनुभव

Anuradha Vipat

महत्त्वपूर्ण भूमिकेत

तेजस्विनी पंडित ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Tejaswini Pandit

महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा

 तेजस्विनी पंडित यामध्ये वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे.

Tejaswini Pandit

प्रदर्शित

हा चित्रपट ५ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Tejaswini Pandit

आव्हान

चित्रपटातील भूमिकेबद्दल तेजस्विनी म्हणाली की, “कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात.

Tejaswini Pandit

भाषेचं आव्हान

पुढे तेजस्विनी म्हणाली की, ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचं आव्हान होतं

Tejaswini Pandit

साधेपणा

साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांचा साधेपणा मला खूप भावला असंही पुढे तेजस्विनी म्हणाली

Tejaswini Pandit

प्रदर्शित

‘अहो विक्रमार्का’ मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे.

Tejaswini Pandit

किरण मानेंची पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा