या चित्रपटातून केली होती तेजस्विनी पंडितने करिअरची सुरुवात

Anuradha Vipat

वाढदिवस

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा आज (२३ मे) वाढदिवस आहे.

Tejaswini Pandit

काम

आजवर तेजस्विनीने अनेक चित्रपट, मालिका आणि सीरिज मध्ये काम केले आहे.

Tejaswini Pandit

चित्रपट

पण तुम्हाला माहित आहे का तेजस्विनी पंडित हिचा पहिला चित्रपट कोणता होता? 

Tejaswini Pandit

पदार्पण

तेजस्विनी पंडितने 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Tejaswini Pandit

भूमिका

या चित्रपटात तेजस्विनीने नकारात्मक भूमिका साकारली होती.

Tejaswini Pandit

चर्चेत

तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर देखील नेहमीच चर्चेत असते

Tejaswini Pandit

बेधडक

तेजस्विनी पंडित तिच्या बेधडक अंदाजामुळे चर्चेत असते.

Tejaswini Pandit

'फॅमिली मॅन ३'मध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही?

येथे क्लिक करा