टेस्लानं गमावला अव्वल क्रमांक, 'ही' कंपनी ठरली वरचढ

Amit Ujagare (अमित उजागरे)

ट्विटरचा मालक एलॉन मस्क याची कंपनी टेस्ला आजवर इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीतील अव्वल कंपनी होती.

Tesla

पण आता टेस्लाला एका कंपनीनं जोरदार आव्हान दिलं आहे. त्यामुळं टेस्लानं आपला अव्वल क्रमांक गमावला आहे.

Tesla

चीनी इलेक्ट्रिक कार कंपनी असलेल्या BYDनं टेस्लाच्या जागी नंबर वन ठरली आहे.

BYD

२०२३च्या शेटवच्या तिमाहित BYDनं जगभरात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स विकल्या आहेत.

BYD

गेल्या वर्षीच्या तिमाहित ३१ डिसेंबरपर्यंत या कंपनीनं तब्बल ५,२५,४०९ बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्स विकली आहेत.

Tesla

स्टॉक एक्सचेंजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, BYDनं टेस्लाला मागे टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.

BYD

BYD च्या तुनलेत टेस्लानं २०२३ च्या शेवटच्या तिमाहित ४,८४,५०७ कार्स विकल्या आहेत.

BYD

BYD नं २०२२ च्या तुलनेत यंदा १.५७ मिलियन अर्थात ७३ टक्के इलेक्ट्रिक व्हेईकल्स विकल्या आहेत. तर १.४४ मिलियन हायब्रिड कार्स विकल्या आहेत.

BYD

जिथं राम मंदिर उभं राहतंय, त्या जागेची मालकी कोणाकडं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir
इथं क्लीक करा...