डाएट वगरे सब झुठ! प्रियांका तेंडोलकरला खूप आवडतो हा चटपटा पदार्थ

Payal Naik

'ठरलं तर मग'

'ठरलं तर मग' ही मालिका गेले वर्षभर टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर आहे.

priyanka tendolkar | sakal

खलनायिकेची भूमिका

त्यात अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

priyanka tendolkar | sakal

वेगळं स्थान

मालिकेत प्रियाची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

priyanka tendolkar | sakal

खूप प्रेमळ

मात्र मालिकेत वाईट वागणारी प्रिया खऱ्या आयुष्यात खूप प्रेमळ आहे.

priyanka tendolkar | sakal

आवडत्या अभिनेत्याबद्दल

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल सांगितलं होतं.

priyanka tendolkar | sakal

विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल तिचा क्रश आहे.

priyanka tendolkar | sakal

आवडता पदार्थ

यासोबतच तिने तिचा आवडता पदार्थ देखील सांगितला.

priyanka tendolkar | sakal

पाणीपुरी

आपल्याला डाएटला चीट करत पाणीपुरी खायला आवडते असं तिने सांगितलं.

priyanka tendolkar | sakal

तुमच्यासाठी कायपण! शशांक केतकरने बायकोसाठी केली 'ही' खास गोष्ट

shashank ketkar | sakal