पलक तिवारीने शेअर केलेले 'ते'फोटो चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

चर्चेत असणारे नाव

पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.

Palak Tiwari

पर्दापण

पलकने सलमान खान याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

Palak Tiwari

सोशल मीडिया

पलक तिवारी ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

Palak Tiwari

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Palak Tiwari

फोटो

नुकतच पलक तिवारीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Palak Tiwari

पतौडी पॅलेस

पलकचे हे फोटो पाहून अनेकांनी अंदाजा लावला आहे की हे फोटो पतौडी पॅलेसमधील आहेत

विद्युत जामवालवर आली होती सर्कशीत काम करण्याची वेळ

येथे क्लिक करा