'सैराट' फेम या अभिनेत्याचे व्यवसायात पदार्पण

Anuradha Vipat

व्यवसायात पदार्पण

'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखने व्यवसायात पदार्पण केले आहे

actor of 'Sairat' fame

कॅफे सुरू

अरबाजने स्वतःचे 'बेक बडीज' नावाचे कॅफे सुरू केलं आहे.

actor of 'Sairat' fame

कॅफे बद्दल माहिती

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अरबाजने आपल्या कॅफे बद्दल माहिती दिली.

actor of 'Sairat' fame

कॅफेचे उद्घाटन

आज ११ फेब्रुवारी रोजी या कॅफेचे उद्घाटन होणार आहे.

actor of 'Sairat' fame

अरबाजचं कॅफे

पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज समोर, आंबेगाव बुद्रुक इथे अरबाजचं कॅफे आहे.

actor of 'Sairat' fame

पोस्ट शेअर करत कौतुक

अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील ही पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे

actor of 'Sairat' fame

कंगनाला आहे पंतप्रधान होण्याची इच्छा,पण...

येथे क्लिक करा