Anuradha Vipat
आपल्या अभिनयाने टीव्ही ते सिनेमे व वेब सीरिज असा प्रवास करणारी अभिनेत्री बरखा बिष्ट
अभिनेत्री बरखा बिष्ट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री बरखा बिष्ट व तिचा पती इंद्रनील विभक्त झाले आहेत.
बरखा बिष्ट व इंद्रनील सेनगुप्ता लग्नानंतर १३ वर्षांनी विभक्त झाले आहेत
घटस्फोटानंतर बरखा आपली मुलगी मीराला सिंगल मदर म्हणून सांभाळत आहे.
नुकतंच बरखा एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलली आहे.
बरखा म्हणाली की, खरं तर माझं लग्न मोडल्यावर मी विचार करतेय की मी एक चांगली पत्नी नव्हते का? आणि हा प्रश्न कायम माझ्या मनात राहील