अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातलेल्या अनारकली ड्रेसची किंमत आहे तब्बल एवढी

Anuradha Vipat

हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती.

Deepika Padukone

आउटफिट

दीपिकाने यावेळी डिझायनर तोराणीचा आउटफिट परिधान केला होता.

Deepika Padukone

लक्ष

दीपिका पादूकोणने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Deepika Padukone

ड्रेसची किंमत

दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत जवळपास १ लाख ४५ हजार ५०० रुपये आहे.

Deepika Padukone

व्हिडीओ शेअर

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दीपिका पादूकोणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Deepika Padukone

नेकलेस

या लाल रंगाच्या ड्रेसवर दीपिकाने गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे.

Deepika Padukone

नजरा

आता  दीपिकाने लग्नाला घातलेल्या ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Deepika Padukone

अभिनेत्री पूर्वा कौशिकने सांगितला शूटिंग दरम्यानचा अनुभव

येथे क्लिक करा