‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Anuradha Vipat

प्रसिद्ध

दर आठवड्याला मालिकांच्या टीआरपीची यादी प्रसिद्ध केली जाते.

series 'Tujech Me Geet Gaat Hai'

आघाडीवर

सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत.

series 'Tujech Me Geet Gaat Hai'

टीआरपीची यादी

‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर नुकतीच टीआरपीची यादी शेअर करण्यात आली आहे

series 'Tujech Me Geet Gaat Hai'

‘तुझेच मी गीत गात आहे’

अभिजीत खांडकेकरची ‘तुझेच मी गीत गात आहे’ २०२२ मध्ये चालू झाली होती.

series 'Tujech Me Geet Gaat Hai'

टॉप – ५

ही मालिका पहिल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत टॉप – ५ मध्ये आहे.

निरोप

ही मालिका आता १६ जूनला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘टॉप १४’

टीआरपीच्या यादीत पहिल्या ‘टॉप १४’ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत

‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस; प्रदर्शनाची तारीख ठरली

येथे क्लिक करा