तूप टाकून चहा पिण्याचा असा होतो फायदा

Chinmay Jagtap

सकाळी

भारतामध्ये कित्येक जणांना रोज सकाळी चहा हा लागतोच

the benefit of drinking tea with ghee health care | SAKAL

दिवस

चहा प्यायल्या शिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

ट्रेंड

अशातच चहामध्ये तूप टाकून पिण्याचा नवा ट्रेंड समोर आला आहे

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

फायदा

मात्र चहामध्ये तूप टाकल्यावर त्याचा खरच फायदा होतो का?

sakal

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

उत्तर

याचे उत्तर आहे हो, चहा मध्ये तूप टाकल्यावर त्याचा फायदा होतो

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

त्रास

चहामुळे कित्येकांना ऍसिडिटीचा त्रास होतो

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

तूप

अशावेळी चहामध्ये तूप टाकल्याने ऍसिडिटी होत नाही. यामुळे चहामध्ये तूप टाकल्यावर याचा आरोग्याला फायदाच होतो

the benefit of drinking tea with ghee health care | sakal

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा