Chinmay Jagtap
आपण नेहमीच केळी खाल्ली की केळीचे साल फेकून देतो. मात्र त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात.
केळीच्या सालामध्ये व्हिटॅमिन बी6, बी12, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट हे घटक आढळतात.
ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
केळीच्या सालीने चामखीळ झालेल्या ठिकाणी घासले तर चामखळी दूर करण्यास याने मदत मिळते.
केळीच्या साल त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याने त्वचेवरील सुरकुत्या घालवल्या जातात.
केळीच्या सालं तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवू शकतात
जर तुम्हाला सतत पिंपल्सची समस्या होत असेल तर केळीची साल तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.