रोज भात खाण्याचे फायदे आहेत अद्भुत

Anuradha Vipat

सेलिआक रोग

सेलिआक रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी भात विशेष फायदेशीर आहे

benefits of eating rice

मज्जासंस्था

मज्जासंस्थेला काही आधाराची गरज असेल तर भात तुमच्यासाठी योग्य आहे

benefits of eating rice

कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता

कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असल्याने तांदळ ती गरज पूर्ण करते.

benefits of eating rice

पचनाच्या समस्या

पचनाच्या समस्या असतील तर भात हा त्यावर परफेक्ट पर्याय आहे

benefits of eating rice

कर्करोगाच्या पेशी

कर्करोगाच्या पेशी तयार होण्याचा आणि वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी भाताची मदत होते

benefits of eating rice

त्वचेसाठी फायदेशीर

तांदूळ हा त्वचेसाठी फायदेशीर असतो. 

benefits of eating rice

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating rice