अभिनेता तुषार कपूरने केलेलं मोठं वक्तव्य चर्चेत

Anuradha Vipat

यशस्वी

अभिनेता तुषार कपूर काही लोक मी यशस्वी होताना पाहू शकत नाही असे विधान केल्याने चर्चेत आहे.

actor Tusshar Kapoor

करिअरबद्दल

नुकतीचं तुषारने एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्याने करिअरबद्दल वक्तव्य केले आहे.

actor Tusshar Kapoor

चित्रपटसृष्टीत...

तुषारने म्हटले आहे की, कधीकधी मला वाटते की चित्रपटसृष्टीत असा एक भाग आहे जो मला कधीच स्वीकारू शकला नाही

actor Tusshar Kapoor

समुदाय

पुढे तुषारने म्हटले आहे की, हा समुदाय सतत तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोहे दु:खद असले तरी खरे आहे.

actor Tusshar Kapoor

मार्ग

आता या सगळ्यातून मार्ग काढत मी मोठा झालो आहे असेही पुढे तुषारने म्हटले आहे

actor Tusshar Kapoor

प्रदर्शित

तुषार कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘दस जून की रात’ हा चित्रपट ४ ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.

actor Tusshar Kapoor

मुख्य भूमकेत

या चित्रपटात तुषार कपूरबरोबर प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमकेत दिसत आहे.

actor Tusshar Kapoor

माधुरी दीक्षितचा पती डॉ. श्रीराम नेनेंबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा