भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

जीवनप्रवास

भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

biopic of India's first woman IPS officer Kiran Bedi

बायोपिकची घोषणा

निर्मात्यांनी व्हिडीओ शेअर करून त्यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे.

biopic of India's first woman IPS officer Kiran Bedi

नाव

किरण बेदी यांच्या बायोपिकला ‘बेदी’ असं नाव देण्यात आलं आहे.

biopic of India's first woman IPS officer Kiran Bedi

प्रदर्शित

हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे

biopic of India's first woman IPS officer Kiran Bedi

पोस्ट शेअर

दिग्दर्शक कुशल चावलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. 

biopic of India's first woman IPS officer Kiran Bedi

महिला आयपीएस

किरण बेदी १९७२ साली देशाच्या पहिला महिला आयपीएस झाल्या होत्या.

निवृत्ती

३५ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर २००७ मध्ये किरण बेदींनी निवृत्ती घेतली. 

‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा