Anuradha Vipat
सूरज हा बारामतीतील मोढवे गावचा आहे.
नुकतीचं जान्हवी किल्लेकर हिने सूरज चव्हाणच्या मोढवे गावात जात भेट घेतली.
या भेटीचे फोटो सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोला सूरजचे दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
‘लाडकी माझी ताई’ असं म्हणत सूरजने जान्हवीसोबतचे फोटो शेअर केले आहेत
जान्हवी आणि सूरजच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे
हीच आहे आपले महाराष्ट्राची संस्कृती आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे