Anuradha Vipat
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला
करीनाने या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सोनेरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते करीनाच्या गळ्यातील नेकलेसने. करीनाने या ड्रेसवर एक चोकर नेकलेस घातला होता.
हा नेकलेस तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीतही घातला होता.
सोशल मीडियावर करीनाचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे; तर काहींनी लग्नातील नेकलेस घातल्याने ट्रोल केले आहे