चर्चा फक्त उर्मिलाच्या नवऱ्याच्या पोस्टचीचं

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री उर्मिला मतोंडकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Urmila's husband's post

विभक्त

उर्मिला मातोंडकरने पती मोहसिन अख्तर मीर पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Urmila's husband's post

लक्षवेधी पोस्ट

आता मोहसिनने सोशल मीडियावर एका लक्षवेधी पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Urmila's husband's post

पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर मोहसिनची पोस्ट व्हायरल होत आहे.

Urmila's husband's post

सत्य

मोहसिन पोस्ट शेअर करत म्हणाला आहे की, ‘पेड पीआर आणि खोट्या बातम्या सत्य बदलू शकत नाहीत.

Urmila's husband's post

प्रश्न

मोहसिनने केलेल्या पोस्टनंतर नक्की सत्य काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Urmila's husband's post

अनफॉलो

मोहसिन आणि उर्मिला यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केलं आहे. 

Urmila's husband's post

'आयफा पुरस्कार'सोहळ्यात मृणालने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

येथे क्लिक करा