Anuradha Vipat
मेट गाला 2024 मध्ये ईशा अंबानीने तिच्या जबरदस्त लुकने चाहत्यांची मने जिंकली आहेत
या इव्हेंटमध्ये ईशा अंबानी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्राने डिझाईन केलेल्या गोल्डन ड्रेसमध्ये दिसली आहे
अनाइता श्रॉफ अदजानियाने इंस्टाग्रामवर ईशा अंबानीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
ईशा अंबानीचा हा ड्रेस तयार करण्यासाठी 10,000 तास लागले. हा ड्रेस फुलं, फुलपाखरे आणि ड्रॅगनफ्लायसह सजवला आहे.
शेकडो स्थानिक कारागीर आणि विणकरांच्या मदतीने हा गाऊन तयार करण्यात आला आहे.
ईशा अंबानी हिचा हा गाऊन खास मेट गाला 2024 ची थीम ‘The Garden of Time’ या नुसार तयार करण्यात आला आहे.