अवघ्या काही तासातचं पार पडणार 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले

Anuradha Vipat

फिनाले

'बिग बॉस मराठी सीजन 5'चा आज फिनाले आहे

'Bigg Boss Marathi Season 5'

सुरूवात

अवघ्या काही वेळातच या फिनालेला सुरूवात होणार आहे

'Bigg Boss Marathi Season 5'

होस्ट

रितेश देशमुख फिनालेला होस्ट करताना दिसणार आहे

'Bigg Boss Marathi Season 5'

धमाल

बिग बॉसचे टॉप 6 फायनलिस्ट बिग बॉसच्या फिनालेमध्ये धमाल करताना दिसणार आहेत

'Bigg Boss Marathi Season 5'

70 दिवसांनंतर

बिग बॉस मराठी सीजन ५ 70 दिवसांनंतर संपत आहे.

'Bigg Boss Marathi Season 5'

सुरूवात...

28 जुलैपासून बिग बॉस मराठीला सुरूवात झाली होती

'Bigg Boss Marathi Season 5'

टॉप फायनलिस्ट

अंकिता वालावकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार ‘हे’ बिग बॉसचे टॉप फायनलिस्ट आहेत

लग्नाबाबतच्या प्रश्नवर सलमान खानला सोडावं लागलं मौन

येथे क्लिक करा