बिग बॉस १८ मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर?

Anuradha Vipat

एक आठवडा

टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे.

Bigg Boss 18

शो सुरू

६ ऑक्टोबर रोजी हा शो सुरू झाला आहे.

Bigg Boss 18

सहभागी

या पर्वात १९ स्पर्धक सहभागी झाले आहेत

Bigg Boss 18

ओळख

शोच्या प्रीमियरमध्ये सलमान खानने १९ व्या स्पर्धकाची म्हणजेच गधराजचीही ओळख करून दिली होती.

Bigg Boss 18

सहभागी

गधराज हा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरोबर सहभागी झालेला गाढव आहे

Bigg Boss 18

बाँडिंग

शोच्या पहिल्या दिवसापासून घरात स्पर्धकांची ‘गधराज’बरोबर चांगली बाँडिंगही दिसून आली.

Bigg Boss 18

घराबाहेर...

आता मात्र पहिल्या आठवड्यात ‘गधराज’ घराबाहेर पडला आहे

Bigg Boss 18

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

येथे क्लिक करा