‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘जंतर मंतर बाई गं’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

first song from the movie 'Bai Ga

जलवा

अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींबरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे

first song from the movie 'Bai Ga

जुगलबंदी

सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या सहा अभिनेत्रींची ‘जंतर मंतर’ या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

first song from the movie 'Bai Ga

प्रदर्शित

१२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

first song from the movie 'Bai Ga

प्रेक्षकांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वीच स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

first song from the movie 'Bai Ga

अपेक्षा

आता ‘बाई गं’ चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.

झलक

 या चित्रपटाची एक छोटीशी झलक “जंतर मंतर” या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

स्टारडमनंतर कार्तिक आर्यनच्या आयुष्यात काय बदल झाले? स्वत:चं केला खुलासा

येथे क्लिक करा