प्राजक्ता माळीच्या नव्या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

Anuradha Vipat

नवा सिनेमा

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali's new movie

नवं गाणं

आता या सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Prajakta Mali's new movie

प्रेक्षकांच्या भेटीला

या गाण्यात प्राजक्ता वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Prajakta Mali's new movie

पहिलं गाणं

फुलवंती’ या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Prajakta Mali's new movie

गाण्याचे बोल

‘पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची, रंभा जणू मी देखणी’ असे या गाण्याचे बोल आहेत.

Prajakta Mali's new movie

सोशल मीडिया

या गाण्याचा व्हीडिओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे

Prajakta Mali's new movie

प्रदर्शित

हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडिया आणि होणाऱ्या ट्रोलिंगवर अनन्याने मांडलं मत

येथे क्लिक करा