Anuradha Vipat
कुत्रा चावल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रथमोपचार करणे गरजेचे आहे.
कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी जखम पंधरा मिनिटे स्वच्छ धुवावी त्यानंतर जखमेवर मलमपट्टी बांधावी.
या उपचारानंतर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार आणि सल्ला घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा रेबीज पासून बचाव होईल
कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणे फार गरजेचे असते
कुत्रा चालल्यानंतर पाच इंजेक्शन घेणे गरजेचे असतं
जखमेवर अँटी-बॅक्टेरियल किंवा इतर कोणतीही जखम भरणारी क्रीम लावू शकता.
जास्त रक्तस्त्राव होत असल्यास किंवा जखम जास्त असल्यास अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.