'या' दिवशी होणार 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा ग्रँड फिनाले

Anuradha Vipat

100 दिवसांचा

बिग बॉसचा खेळ हा 100 दिवसांचा असतो.

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

70 दिवसांतच संपणार

पण आता बिग बॉसचा पाचवा सीझन हा 70 दिवसांतच संपणार आहे

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

घोषणा

बिग बॉस संपणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

दिवस...

बिग बॉसचे दिवस कमी करण्यात आले आहेत.

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

4 दिवसांत...

येत्या 14 दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

ग्रँड फिनाले

म्हणजेच 6 ऑक्टोबरला बिग बॉस सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

नॉमिनेट

घरातील सगळे सदस्य या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे

grand finale of 'Bigg Boss Marathi Season 5'

प्राजक्ता माळीच्या लावणीवर चाहते फिदा

येथे क्लिक करा