Anuradha Vipat
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाण हा सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे.
आता सुरजने स्पर्धकांसोबत गप्पा मारताना त्याच्या रीलस्टार होण्याची गोष्ट सांगितली आहे
माझ्या मोठ्या बहिणीची मुलगा म्हणजे माझ्या भाच्याने मला सांगितलं की मामा तू रील बनव असा सुरज म्हणाला
पुढे सुरज म्हणाला की, खूपजण असे व्हीडिओ बनवायचे मलाही वाटलं आपणही व्हीडिओ बनवावेत. आपल्या भावना कुठेतरी मांडाव्यात. मग व्हीडिओ बनवायला सुरुवात केली.
लोक आपले व्हीडिओ बघतात हे पाहून सुरुवातीला खूप आनंद व्हायचा असंही यावेळी सूरज म्हणाला.
कितीही स्क्रोल केलं तरी ते लाईक्स संपायचेच नाहीत असं म्हणत सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच कितीही स्क्रोल केलं तरी कॉलिंग लिस्ट संपायची नाही असं सूरजने सांगितलं आहे