बिग बॉसच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांकडून अत्यंत गंभीर आरोप

Anuradha Vipat

धमाका

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. 

Bigg Boss

सीजन

आता बिग बॉसचे हे सीजन रंगात आलेले असताना बिग बॉसच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप हे केले जात आहेत.

Bigg Boss

आरोप

प्रेक्षकांकडून हे आरोप केले जात आहेत.

Bigg Boss

मुद्दाम

सूरज चव्हाण याच्याकडे मुद्दाम निर्माते हे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.

Bigg Boss

दुर्लक्ष

अभिजीत सावंत याला विजेता करायचे असल्यानेच निर्माते सूरजकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.

Bigg Boss

चाहतावर्ग

सूरज चव्हाण याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे

Bigg Boss

गंभीर आरोप

तसेच लोक अनेक गंभीर आरोप हे निर्मात्यांवर करताना दिसत आहेत. 

Bigg Boss

उर्मिला मातोंडकरला बिग बॉस १८ ची ऑफर?

येथे क्लिक करा