जेव्हा भारतातल्या चपात्यांनी उडवली होती ब्रिटिशांची झोप

Chinmay Jagtap

हौतात्म्य

1857चा लढा सगळ्यांनाच माहिती आहे. 1857 मध्ये हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शहिदांना भारतीय नेहमीच श्रद्धांजली वाहत असतात.

Indian Rebellion of 1857 | sakal

झोप उडवली होती

मात्र या लढ्याच्या वेळीच बंदूककींसह भारतीय चपात्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती याचा एक रोचक किस्सा आहे

Indian Rebellion of 1857 | sakal

चपात्या

1857 मध्ये मथुरे मधून रोज रात्री भारतीय आपल्या घरातून मोठ्या प्रमाणावर चपात्या विविध ठिकाणी वाटत होते

chapati | sakal

घरात

एका घरातून दुसऱ्या घरामध्ये या चपात्या जात होत्या. तर दुसऱ्या घरातून पुढे अशा विविध घरांमध्ये या चपात्या जात होत्या.

British India | sakal

चपात्या

ब्रिटिशांना काही समजतंच नव्हते की नक्की या चपात्या कुठे आणि का म्हणून जात आहेत

British India | sakal

खरे कारण

ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले मात्र यामागचे खरे कारण त्यांना समजू शकले नाही

mathura | sakal

गोंधळ

मात्र असं म्हटलं जातं की ब्रिटिशांमध्ये गोंधळ व्हावा यासाठी भारतीयांनी हे चपाती नाट्य त्यावेळी रचल होते

chapati movement | sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

daulatabad | sakal
हे देखील याचा