पतौडी पॅलेसच्या पेंटिंगचे पैसे...सोहा अली खानने केला खुलासा

Anuradha Vipat

रहस्य

सोहा अली खानने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये पतौडी पॅलेसचे रहस्य उघड केले आहे. 

Soha Ali Khan

पतौडी पॅलेस

अभिनेता सैफ अली खानकडे वडिलोपार्जित ८०० कोटी रुपयांचा पतौडी पॅलेस आहे

Soha Ali Khan

पॅलेसच्या इतिहासाबद्दल

एका मुलाखतीमध्ये सोहाने पतौडी पॅलेसच्या इतिहासाबद्दल सांगितले आहे

Soha Ali Khan

भाडेतत्त्वावर

सोहा म्हणाली, हा पॅलेस नीमराणा हॉटेलला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता.

Soha Ali Khan

रंगरंगोटी

पुढे सोहा म्हणाली की,पॅलेसची रंगरंगोटी प्रचंड खर्चिक असल्यामुळे ती करण्याऐवजी केवळ पॅलेसला चुना मारला जातो

Soha Ali Khan

नवी वस्तू

पुढे सोहा म्हणाली की, तसेच गेली अनेक वर्षे पतौडी पॅलेससाठी कोणतही नवी वस्तू घेतलेली नाही

आर्किटेक्चर

पुढे सोहा म्हणाली की,पॅलेसचे आर्किटेक्चर अतिशय सुंदर असल्यामुळे कोणाचेही इतर वस्तूंकडे लक्ष जात नाही.

मुनव्वर फारुकीला जीवेमारण्याची धमकी

येथे क्लिक करा