Twitter: ट्विटरचा 'बादशहा' कोण? सर्वाधिक फॉलोवर्स असणारे टॉप 10

राहुल शेळके

एलॉन मस्क

ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर लोकप्रिय असलेल्या लोकांची एक यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीं एलॉन मस्क आहेत.

The most followed accounts on Twitter | Sakal

बराक ओबामा 

दुसऱ्या क्रमांकावर बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे 44वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.

The most followed accounts on Twitter | Sakal

जस्टिन बीबर

तिसऱ्या क्रमांकावर जस्टिन बीबर हा कॅनडात जन्मलेला पॉप गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे.

The most followed accounts on Twitter | Sakal

क्रिस्तियानो रोनाल्डो

चौथ्या क्रमांकावर फुटबॉल विश्वातील जगातील सर्वात उत्तम खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो आहे. 

The most followed accounts on Twitter | Sakal

रिहाना

पाचव्या क्रमांकावर रिहाना ही कॅरेबियन पॉप गायिका आहे. रिहानाचं पूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे.

The most followed accounts on Twitter | Sakal

केटी पेरी

सहाव्या क्रमांकावर प्रसिद्ध अमेरिकन सिंगर आणि संगीतकार केटी पेरी आहे.

The most followed accounts on Twitter | Sakal

टेलर स्विफ्ट

सातव्या क्रमांकावर टेलर स्विफ्ट ही लोकप्रिय गायिका आणि लेखक आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टेलर स्विफ्टचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 

The most followed accounts on Twitter | Sakal

नरेंद्र मोदी

आठव्या क्रमांकावर नरेंद्र मोदी हे भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत.

The most followed accounts on Twitter | Sakal

डोनल्ड ट्रम्प

नवव्या क्रमांकावर डोनल्ड जॉन ट्रम्प आहेत, अमेरिका देशाचे 45वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता आहेत.

The most followed accounts on Twitter | Sakal

लेडी गागा

दहाव्या क्रमांकावर लेडी गागा ही अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The most followed accounts on Twitter | Sakal