‘Bad Newz' चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Anuradha Vipat

प्रदर्शित

विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित झाला आहे

movie 'Bad Newz'

सोशल मीडिया

या चित्रपटातील ‘तौबा तौबा’, ‘जनम’, ‘मेरे मेहबुब मेरे सनम’ या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

movie 'Bad Newz'

कमाई

‘बॅड न्यूज’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी फक्त ३.५ कोटींची कमाई केली आहे.

movie 'Bad Newz'

कलेक्शन

यामुळे विकी कौशलच्या चित्रपटाचं चार दिवसांचं एकूण कलेक्शन ३३.२ कोटी इतकं झालं आहे

movie 'Bad Newz'

यश

आता येत्या काही दिवसांत ‘बॅड न्यूज’ला बॉक्स ऑफिसवर यश मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

movie 'Bad Newz'

लवकरच...

विकी कौशल आता लवकरच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात झळकणार आहे.

movie 'Bad Newz'

सक्रिय

विकी कौशल सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो

movie 'Bad Newz'

माधुरी दीक्षितला पडली 'सूसेकी' गाण्याची भुरळ

Madhuri Dixit | esakal
येथे क्लिक करा