अभिनेत्री सिल्क स्मिताच्या मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यातचं!

Anuradha Vipat

जगाचा निरोप

अभिनेत्री सिल्क स्मिताने या जगाचा निरोप घेऊन 28 वर्षे झाली आहेत.

actress Silk Smita's death

चर्चा

तरी देखील अभिनेत्री सिल्क स्मिताच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.

actress Silk Smita's death

यश

सिल्क स्मिता यांना प्रोफेशनल आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.

actress Silk Smita's death

सिनेविश्वात खळबळ

सिल्क स्मिता यांनी जेव्हा स्वतःला संपवलं तेव्हा सिनेविश्वात खळबळ माजली होती. 

actress Silk Smita's death

अखेरचा श्वास

वयाच्या 36 व्या वर्षी स्मिता यांनी अखेरचा श्वास घेतला होता

actress Silk Smita's death

रहस्य

सिल्क स्मिता यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला हे रहस्य आजही गुलदस्त्यात आहे.

actress Silk Smita's death

मुख्य भूमिका

स्मिता यांनी त्यांच्या 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत .

स्वरा भास्करने केला तिच्या लग्नाबद्दल खुलासा

येथे क्लिक करा