सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर ' मधल नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ आनंद त्याचा आगामी दिग्दर्शन असलेला "फाइटर" रिलीज करण्याचा गडबडीत असताना या सिनेमातील एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

new song from Siddharth Anand's 'Fighter'

अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार

"हीर आसमानी" या त्याच्या नवीन गाण्याद्वारे प्रेक्षकांना हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार आहे.

new song from Siddharth Anand's 'Fighter'

पायलटांच्या जीवनाची झलक

गाण्याच्या निर्मितीबद्दल सिद्धार्थ आनंद म्हणतात "हीर आसमानी " हे गाणं हवाई दलातील पायलटांच्या जीवनाची एक झलक दाखवून देणार आहे.

new song from Siddharth Anand's 'Fighter'

आणखी एक बाजू ती म्हणजे

तुम्ही त्यांना ड्युटीवर - ब्रीफिंग रूममध्ये, प्रशिक्षण सत्रांमध्ये, त्यांच्या मिशनची तयारी करताना पाहता आणि नंतर आणखी एक बाजू आहे ती म्हणजे जेव्हा ते लॉकर रूममध्ये असतात त्यांच्या डाउनटाइममध्ये त्यांच्या निवासस्थानाभोवती घुटमळत असतात

new song from Siddharth Anand's 'Fighter'

वास्तविक जीवनशैलीचे विविध पैलू

बोनफायर्स मध्ये गिटार वाजवतात हे सर्व आमच्या फायटरांच्या या वास्तविक जीवनशैलीचे विविध पैलू आहेत आणि तेच यातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

new song from Siddharth Anand's 'Fighter'

पार्श्वभूमी गाण्याचा एक विशिष्ट पैलू

सिद्धार्थ आनंद पुढे म्हणतात "हीर अस्मानी हे हवाई बेस कॅम्प ते काश्मीरपर्यंतच्या खर्‍या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. प्रत्येक पार्श्वभूमी गाण्याचा एक विशिष्ट पैलू दाखवते.

new song from Siddharth Anand's 'Fighter'

'इंडियन पुलिस फाॅर्स'साठी शिल्पा शेट्टी नव्हती पहिली पसंती, रोहित शेट्टीने केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty
येथे क्लिक करा