'मै भी सोनू सूद" या उदात्त मोहिमेने मुंबई गाठली

Anuradha Vipat

देशव्यापी मोहिम

सोनू सूदच्या समर्थकांनी 4 नोव्हेंबर 2023 रोजी "मै भी सोनू सूद" हि देशव्यापी मोहिम सुरू केली. noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

मुंबईपर्यंत मोहीम येऊन पोहोचली

या मोहिमेला नवी दिल्लीहून सुरुवात होऊन आता शेवटी मुंबईपर्यंत ही मोहीम येऊन पोहोचली आहे.

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

या अभिनव उपक्रमाचा उद्देश

सामाजिक बांधिलकी जपत एकता आणि गरिबांना मदत करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांना एकत्र जोडणे हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे. ही मोहीम उत्तरेकडील गाझियाबाद, डेहराडून, शिमला, अमृतसर, मोगा यासारख्या मोठ्या शहरातून पुढे गेली

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

आता मुंबईत तिचा शेवट झाला

त्याच्या सोबतीने लहान शहरे आणि महानगरांसह 100 हून अधिक शहरे पार करून पश्चिमेकडे जैसलमेर, बामेर आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये पुढे गेली आणि आता मुंबईत तिचा शेवट झाला आहे.

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

मोहीम "S" अक्षरावर केंद्रित

सोनू सूदला त्याच्या चाहत्यांकडून हे खास गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण मोहीम "S" अक्षरावर केंद्रित होती.

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

हे देखील त्यांनी कव्हर केलं

हा प्रवास इंदूर आणि भोपाळ यांसारख्या मध्यवर्ती शहरांमधून, पूर्वेकडील, बरेली, बिसापूर, पौनी आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये चालू राहिला आणि मुंबईला पोहोचण्यापूर्वी कल्लेश्वरम, तिरुपती आणि विजयवाडा देखील त्यांनी कव्हर केला.

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood

हा प्रवास सुरू

मंगळुरू वाटेत पश्चिमेला बेंगळुरू आणि पणजी सुमारे 40 दिवसांत 27 प्रमुख थांब्यांसह आणि 154 तासांत 6645 किलोमीटर अंतर कापून संपवून दुब्बा थांडा येथील सोनू सूद मंदिरात रात्रभर थांबून हा प्रवास सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

noble campaign 'Mai Bhi Sonu Sood
येथे क्लिक करा