जगातील सर्वात जुनी बॉर्डर छत्रपतींची, आजही आहे तशीच

Sandip Kapde

अमेरिकेचा जन्म

अमेरिकेचा जन्म झाला तेव्हा अनेक देशांची सरहद्दी ठरलेल्या नव्हत्या.

The oldest border in the world that still exists today- | esakal

भूभाग

जगाचा ८० टक्के भूभाग कुठल्याही सरहद्दीत समाविष्ट नव्हता.

The oldest border in the world that still exists today | esakal

भारत

भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि चीन यांच्यातील सीमा फक्त ७० ते ७५ वर्ष जुन्या आहेत.

The oldest border in the world that still exists today | esakal

सरहद्द

या सगळ्यांच्या आधी, म्हणजेच २९३ वर्षांपूर्वी एका सरहद्दीचा निर्णय झाला होता.

The oldest border in the world that still exists today | esakal

दोन राज्यांची सरहद्द

ती सरहद्द दोन राज्यांची होती, आज केवळ दोन जिल्ह्यांच्या ओळखीपर्यंत ती राहीली आहे.

The oldest border in the world that still exists today | esakal

सातारा

ती सरहद्द होती सातारा आणि कोल्हापूर राज्यांची, जी आजही तशीच आहे.

The oldest border in the world that still exists today | esakal

सीमा

तुम्हाला प्रश्न पडला असेल की सातारा आणि कोल्हापूरमध्ये आता कोणतीही सीमा नाही का?

The oldest border in the world that still exists today | esakal

सातारा

याचे कारण म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सातारा जिल्ह्याचे दोन भाग पडले.

The oldest border in the world that still exists today | esakal

दक्षिण सातारा

उत्तरेकडील भागाला सातारा तर दक्षिणेकडील भागाला दक्षिण सातारा असे नाव देण्यात आले.

The oldest border in the world that still exists today | esakal

सांगली जिल्हा

२१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण साताऱ्याचे सांगली जिल्हा असे नामकरण करण्यात आले.

The oldest border in the world that still exists today | esakal

सरहद्द

या दोन जिल्ह्यांमधील सरहद्द कशी आहे ते जाणून घ्या...

The oldest border in the world that still exists today | esakal

सह्याद्री पर्वतरांगा

सह्याद्री पर्वतरांगेतील प्रचितगडापासून कोकरुड, सागाव, मांगळे, तांदुळवाडी, बागणी आणि सांगली ही गावे वारणा नदीच्या उत्तरेला असल्यामुळे तत्कालीन सातारा राज्यात होती, जी आजही तशीच आहे.

The oldest border in the world that still exists today | esakal

मलकापूर

तसेच मलकापूर, बांबवडे, पेठवडगाव, जयसिंगपूर ही गावे वारणा नदीच्या दक्षिणेकडे असल्यामुळे ती कोल्हापूर राज्यात होती, जी आजही तशीच आहे.

The oldest border in the world that still exists today | esakal

प्रचितगड

प्रचितगडापासून उगम पावणारी वारणा नदी, जी हरिपुरजवळ कृष्णा नदीला मिळते, ती सातारा आणि कोल्हापूर राज्यांच्या सीमारेषेचे १५० किमीचे अंतर पार करते.

The oldest border in the world that still exists today | esakal

मानवनिर्मित

ही नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित सीमा आहे. १३ एप्रिल १७३१ रोजी युवराज शाहू महाराज आणि दुसरे संभाजी महाराज यांची कराडवाडीजवळ भेट झाली.

The oldest border in the world that still exists today | esakal

वारणा नदी

या भेटीत झालेल्या तहामुळे वारणा नदी सातारा आणि कोल्हापूर राज्यांची सीमा ठरली, जी आजही तशीच आहे.

The oldest border in the world that still exists today | esakal

नाना पाटेकरांनी केली नव्या सिनेमाची घोषणा

येथे क्लिक करा...