पार्टी अनंत-राधिकाची, पण रोमान्स मात्र आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा

Anuradha Vipat

फोटो पोस्ट

आलिया भट्टने पती रणबीर कपूर याच्यासोबत रोमान्स करतानाचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

फोटो

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील हे फोटो आहेत.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

सेलिब्रेशन

इटलीमध्ये क्रूझवर हे सेलिब्रेशन झाले आहे

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

प्री-वेडिंग सोहळा

अनेक सेलेब्स या प्री-वेडिंग सोहळ्याला हजर होते.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

ब्लू कलरच्या गाऊनमध्ये

या फोटोत अभिनेत्री आलिया ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

फोटोमध्ये

या फोटोमध्ये आलियाने रणबीर कपूर याचा हात पकडलेला दिसत आहे.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

बो-टाय लूक

यादरम्यान रणबीर बो-टाय लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt and Ranbir Kapoor'

सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्य आणि संपत्तीची चर्चा

येथे क्लिक करा