ज्या व्यक्तीने पुस्तक लिहून 150 लोकांचे सुधारले आयुष्य , आता संपूर्ण देशाला आहे त्याचे वेड

Anuradha Vipat

तारक मेहता का उल्टा चष्मा'

तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय टीव्ही मालिका ज्या व्यक्तीकडून प्रेरित झाली, त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी झाला.

tarak mehta

150 लोकांच्या घराला आधार

प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांचे ६ वर्षांपूर्वी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. तारक मेहता आज या जगात नसले तरी त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही 150 लोकांच्या घराला आधार देत आहे.

tarak mehta

गुजराती लेखक तारक मेहता

खरं तर, 52 वर्षांपूर्वी म्हणजेच 1971 साली गुजराती लेखक तारक मेहता यांनी चित्रलेखा या साप्ताहिकात '‘दुनिया ने ऊंधा चश्मा’ नावाचा स्तंभ लिहायला सुरुवात केली होती.

tarak mehta

आणि या पुस्तकातून

हा स्तंभ एकत्र करून एका पुस्तकात तयार करण्यात आला आणि या पुस्तकातून असित कुमार मोदी यांनी सोनी सब टीव्हीसाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बनवला.

tarak mehta

यांचाही समावेश

तारक मेहता या मालिकेत आज कलाकारांसह सुमारे 150 लोक काम करतात. या 150 लोकांमध्ये मालिका कलाकार, लेखक, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह डायरेक्टर, मेकअप मेन, असिस्टंट डायरेक्टर, डीओपी (फोटोग्राफी डायरेक्टर), ड्रेस दादा, लाईटमन, स्पॉटबॉय आणि सिक्युरिटी यांचाही समावेश आहे.

tarak mehta

15 वर्षांपासून या शोशी जोडलेले

जरी काही कलाकार आणि कॅमेऱ्याच्या मागे काम करणाऱ्या टीमने या मालिकेला निरोप दिला असला तरी आजही या मालिकेच्या टीममध्ये समाविष्ट असलेले बहुतेक लोक गेल्या 15 वर्षांपासून या शोशी जोडलेले आहेत.

tarak mehta

जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ,सुकेशने लिहिले जॅकलिनविरोधात पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez's
येथे क्लिक करा