जगातील अशी जागा, जिथे फक्त ११ दिवसांचं असतं वर्ष

Manoj Bhalerao

आज आम्ही तुम्हाला एका विलक्षण जागेबद्दल सांगणार आहोत.

Mysteries planet | Sakal

ही एक अशी जागा आहे, जिथे ११ दिवसांचे एक वर्ष असते.

A planet where there is a year of 11 days. | Sakal

एखाद्या ठिकाणी ११ दिवसाचं एक वर्ष असणं, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे.

Mysteries planet | Sakal

जिकडे पृथ्वीवर ३६५ दिवसांचं एक वर्ष असतं, तर दुसऱ्या बाजुला या ठिकाणी ११ दिवसांमध्ये एक वर्ष पुर्ण होतं.

A planet where there is a year of 11 days. | Sakal

TOI-1452 नावाचा एक ग्रह आहे, ज्या ठिकाणी ११ दिवसांचं एक वर्ष असतं.

TOI-1452 Planet | Sakal

या ग्रहाला सुपर अर्थ एक्सोप्लॅनेट म्हटलं जातं.

Super Earth Exoplanet | Sakal

TOI-1452b सुपर अर्थ एक्सोप्लनेट आपल्या पृथ्वीच्या तुलनेने मोठा ग्रह आहे.

TOI-1452b Super Earth Exoplanet A planet larger than our Earth | Sakal

या ग्रहावर पाण्याच्या थराचा शोध देखील लावण्यात आला आहे.

Existence of water found on TOI-1452b | Sakal

असं सांगण्यात येत की, या मानवाच्या राहण्यासाठी या ग्रहावर पूरक वातावरण आहे. हा ग्रह जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Complementary atmosphere on this planet for human habitation | Sakal