संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

पोस्ट शेअर

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट नुकतंच शेअर केली आहे.

Sankarshan kharhade

भाष्य

यात संकर्षणने आषाढी एकादशी, उपवास आणि नाटकाचा दौरा यावर भाष्य केलं आहे.

Sankarshan kharhade

सोशल मीडिया

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे

Sankarshan kharhade

प्रयोगानिमित्त

 ‘संकर्षण via स्पृहा’ या कार्यक्रमाच्या प्रयोगानिमित्त संकर्षण कऱ्हाडे सध्या अमेरिकेत आहे.

Sankarshan kharhade

प्रयोग

आज अॅस्टिनमध्ये ‘संकर्षण via स्पृहा’चा प्रयोग होता. तेव्हा हा प्रयोग बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता.

Sankarshan kharhade

पूजेचा मान

पांडुरंगाची पूजा आणि दिंडीचं आयोजन केलं होतं. या पूजेचा मान संकर्षण कऱ्हाडे याला देण्यात आला.

Sankarshan kharhade

भावना

यावेळी भरून पावल्याची भावना संकर्षण कऱ्हाडेच्या मनात होती. याबाबत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे

Sankarshan kharhade

मलायका पुन्हा एकदा कोणाला तरी करतेय डेट

येथे क्लिक करा