पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'वीर-झारा'ने जगभरात कमावले 'एवढे' कोटी रुपये

Anuradha Vipat

प्रदर्शित

 'वीर-झारा' हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला आहे.

'Veer-Zara'

कमाई

या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित होताच तुफान कमाई केली आहे.

'Veer-Zara'

प्रदर्शित

हा रोमँटिक चित्रपट आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता

'Veer-Zara'

टप्पा

आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'Veer-Zara'

टक्कर

या चित्रपटाने नव्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देखील टक्कर दिली आहे.

'Veer-Zara'

तिसरा सिनेमा

यशराज फिल्म्स या बॅनरने तयार केलेला वीर-झारा हा चित्रपट शाहरुख सोबतचा तिसरा सिनेमा होता

'Veer-Zara'

कथा

'वीर-झारा' या चित्रपटात एक भारतीय सैनिक आणि पाकिस्तानी महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. 

अभिनेत्री आरती सिंह अभिनयाला करणार का कायमचा रामराम?

येथे क्लिक करा