‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून ऐश्वर्या नारकर यांची एक्झिट,कारण आहे खास

Anuradha Vipat

पात्र

सध्या ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत.

Aishwarya Narkar's exit

निरोप

लवकरच हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेईल असं ऐश्वर्या नारकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहेAishwarya Narkar's exit

Aishwarya Narkar's exit

मृत्यू

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत आता विरोचकाचा मृत्यू होणार आहे.

Aishwarya Narkar's exit

एक्झिट

त्यामुळे मालिकेतून रुपालीची म्हणजेच ऐश्वर्या नारकरांची एक्झिट होणार आहे

Aishwarya Narkar's exit

रील्स

ऐश्वर्या नारकर उत्तम अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर रील्स देखील बनवत असतात.

Aishwarya Narkar's exit

सक्रिय

ऐश्वर्या नारकर सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतात

Aishwarya Narkar's exit

फोटो आणि व्हिडीओ

ऐश्वर्या नारकर सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात

Aishwarya Narkar's exit

कंगनाचं मुस्लीम देश आणि भारताबद्दल मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा