'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Anuradha Vipat

तारीख जाहीर

'अल्फा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

release date of the movie 'Alpha'

भूमिकेत

'अल्फा' चित्रपट स्पाय युनिव्हर्सवर आधारित असून यामध्ये आलिया आणि शर्वरी स्पेशल एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

release date of the movie 'Alpha'

चित्रपटाबद्दल...

अल्फा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

release date of the movie 'Alpha'

रिलीज डेटची घोषणा

यशराज फिल्मने सोशल मीडियावर पोस्ट करत रिलीज डेटची घोषणा केली आहे.

release date of the movie 'Alpha'

पोस्टर शेअर

YRF ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.  

release date of the movie 'Alpha'

मुहूर्तावर...

'अल्फा' चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

release date of the movie 'Alpha'

भाषांमध्येही...

हा चित्रपट हिंदीसह, तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.

release date of the movie 'Alpha'

व्यसनाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा

येथे क्लिक करा