‘पुष्पा-२’ चित्रपटाची तारीख बदलल्याने चाहते नाराज

Anuradha Vipat

चर्चा

सध्या ‘पुष्पा-२’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

movie 'Pushpa-2'

चित्रपटाची आतुरतेने वाट

‘पुष्पा-द राईज’च्या यशानंतर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

movie 'Pushpa-2'

प्रेक्षकांच्या भेटीला

अडीच वर्षांनंतर पुष्पाचा सीक्वेल १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

movie 'Pushpa-2'

तारीख

पण, आता या रीलिजची तारीख पुढे ढकलली गेली आहे

movie 'Pushpa-2'

प्रदर्शित

आता हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

movie 'Pushpa-2'

खंत

चित्रपट पुढे ढकलल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर खंत व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. 

बातमी

चित्रपट पुढे ढकलल्याची बातमी पुष्पाच्या निर्मात्यांनी जाहीर केली आहे

अशी झाली होती अलका याज्ञिक आणि त्यांचे पती नीरज यांची पहिली भेट

येथे क्लिक करा