'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत गायक

Anuradha Vipat

चित्रपट

कोणताही चित्रपट हा गाण्याशिवाय अपूर्ण मानला जातो.

richest singer in India

सुपरस्टार्स

एआर रहमान संपत्तीच्या बाबतीत बड्या सुपरस्टार्सनाही मागे टाकतो.

richest singer in India

फॅन फॉलोईंग

एआर रहमानची भारतातच नाही जगभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे.

richest singer in India

ओळख

एआर रहमानने जगात मोठी ओळख निर्माण केली आहे.

richest singer in India

प्रसिद्ध संगीतकार

गायक असण्यासोबतच एआर रहमान प्रसिद्ध संगीतकार देखील आहेत.

richest singer in India

पूर्ण नाव

एआर रहमान यांचं पूर्ण नाव अल्लाह राखा रहमान असं आहे.

richest singer in India

मानधन

एका गाण्यासाठी एआर रहमान सुमारे तीन कोटी रुपये मानधन घेतात.

सारा अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

येथे क्लिक करा