Anuradha Vipat
मधुराणी प्रभुलकर ने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
नुकतीच मधुराणी प्रभुलकर ‘मिरची मराठी’च्या ‘गप्पांची मिसळ’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती
यावेळी तिला अरुंधतीच्या भूमिकेने तुला कोणत्या गोष्टी नव्याने शोधायला भाग पाडलं असं विचारलं गेलं
त्यावर “मी सलग चार-सव्वा चार वर्ष रोज १३ तास काम करून शकेन, एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे हा माझा मला शोध लागला असं मधुराणी म्हणाली
तसेच पुढे बोलताना आपला अभिनय इतक्या जणांचं आयुष्य बदल शकतो याचा नव्याने मला शोध लागला, असं मला वाटतं, असंही मधुराणी म्हणाली.
मधुराणी आज अनेक महिलांची आयडॉल झाली आहे.