आईने दिलेली साडी ज्यावेळी...दलजीत काैरचं वक्तव्य

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री दलजीत काैर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Daljit Kair's statement

मोठा काळ

दलजीत काैर हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे.

Daljit Kair's statement

लग्न

दलजीत काैरने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले होते

Daljit Kair's statement

गंभीर आरोप

मात्र लग्नाला काही महिने पूर्ण होताचं निखिल पटेलवर गंभीर आरोप दलजीत काैरने केले. 

Daljit Kair's statement

भेट

दलजीत काैर म्हणाली की, मी ज्यावेळी निखिलसोबत लग्न करून विदेशात जात होते त्यावेळी माझ्या आईने तिची एक साडी मला भेट म्हणून दिली होती.

Daljit Kair's statement

सोफा कव्हर

पुढे दलजीत काैर म्हणाली की, माझ्या आईने दिलेल्या साडीचे निखिलला सोफा कव्हर करायचे होते. मात्र माझी इच्छा नव्हती.

Daljit Kair's statement

परवानगी

शेवटी मी त्याच्या प्रेमासाठी त्या साडीचे सोफा कव्हर करण्याची परवानगी दिली. आईने दिलेली साडी ज्यावेळी फाडली जात होती, त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येत असे पुढे दलजीत काैर म्हणाली

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या 'बेबी शॉव्हर'चे फोटो व्हायरल

येथे क्लिक करा