क्रिती सेननच्या चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य का?

Anuradha Vipat

लोकप्रिय

क्रिती सेनन लोकप्रिय अभिनेत्री आहे

चमकदार त्वचेसाठी...

क्रिती तिच्या फिटनेस आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते.

त्वचेचे रहस्य

क्रितीने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य सागितले आहे

ग्लिसरीन

क्रिती म्हणाली की ती तिच्या चेहऱ्यावर ग्लिसरीन लावते.

फायदेशीर

पुढे क्रिती म्हणाली की, लोक ग्लिसरीनला कमी लेखतात पण ग्लिसरीन त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

ओलावा

पुढे क्रिती म्हणाली की, ग्लिसरीन लावल्याने चेहऱ्यावर ओलावा येतो.

मुरुमे

चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने मुरुमे होत नाहीत असंही क्रिती म्हणाली

स्त्री 2’ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मोडले रेकॉर्ड्स

येथे क्लिक करा